युरेका सायन्स क्लब तथा संस्कृतभारतीद्वारा छात्रवर्ग
युरेका सायन्स क्लब तथा संस्कृतभारतीद्वारा छात्रवर्ग
कणकवलीनगर्यां युरेका सायन्स क्लब तथा संस्कृतभारतीद्वारा छात्रवर्ग आरब्धः| प्रतिरविवासरे सायंकाळी 3तः 6वादनपर्यन्तं चतुर्षु रविवासरेषु वर्गः सम्पन्न भवेत् |
-------------------------------------------------------------------------------
युरेका चा संस्कृत वर्ग
संस्कृत हि भारतातील प्राचीन भाषा असून नासाने देखील त्याचे महत्त्व मान्य केलं आहे दुर्दैवआहे आपल्या भारतात मात्र या भाषेकडे दुर्लक्ष केले जाते
मुलांना संस्कृत भाषेबद्दल माहिती व्हावी त्या भाषेवर मुलांनी प्रभुत्व मिळवावे या उद्देशाने युरेका सायन्स क्लबने श्रीयुत काजरेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत संस्कृत वर्ग सुरू केला असून पाचवी ते दहावीतील 40 विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घेतला आहे
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघून अशाप्रकारचे क्लास दोडामार्ग येथे लवकरच सुरू करण्यात येतील अशी माहिती देण्यात आली..