देवगिरी प्रांत
देवगिरी प्रांत हा महाराष्ट्राचाच एक भाग. मराठवाडा व खानदेश मिळून बनलेला. मराठवाडा ही संतांची भूमी. पैठण हे पूर्वी विद्वानांचे केंद्र होते. पैठणला दक्षिणेची काशी पण म्हणायचे. अनेक धर्मनिर्णय तेथे व्हावयाचे. अश्या पावन भूमीत संस्कृत रुजणारच. या प्रांताचे केंद्र औरंगाबाद ( संभाजी नगर ). परभणी औरंगाबाद लातूर नांदेड उस्मानाबाद (धाराशिव ) हिंगोली बीड जालना जळगाव धुळे नंदुरबार असे ११ जिल्हे या प्रांतात मोडतात.
ज्यांना ज्यांना संस्कृत शिकायची इच्छा आहे त्यांनी त्यांनी सोबत दिलेल्या यादीपैकी कोणाशीही संपर्क साधावा. शिक्षण वय जात इत्यादी कोठलीही अट संस्कृत शिक्षणासाठी नाही. शिक्षण पण नि शुल्क आहे बर.
Courses/Classes
S.L | Date from - to |
Time |
Venue |
Contact |
---|