संस्कृतभारतीविदर्भप्रान्तस्य कार्यकर्तृणां..
संस्कृतभारतीविदर्भप्रान्तस्य कार्यकर्तृणां सम्मेलनम् २३-२४ एप्रिल २०२२ इति दिनाङ्कयो अकोलानगरे मोहरीदेवीखण्डेलवालकन्याविद्यालये सम्पन्नम् । वर्षाभ्याम् अनन्तरं प्रत्यक्षरीत्या आयोजितस्य कार्यकर्तृसम्मेलनस्य उद्घाटनावसरे महर्षिपाणिनि-संस्कृत-वैदिक- विश्वविद्यालयस्य कुलपति आचार्य विजयकुमारमेनन् महोदय संस्कृतभारत्या अखिलभारतीयमन्त्री डॉ. सत्यनारायणभट्टवर्य विदर्भप्रान्तमन्त्री श्रीमान् रमेशमन्त्रिमहोदय स्वाग..
- Post By : Vidarbha
- 26-04-2022
संस्कृतभारती नागपूर महानगराच्या संस्कारसुधा ..
संस्कृतभारती नागपूर महानगराच्या वतीने २९ आॕगस्ट २०२१ या दिवशी संस्कारसुधा बालसंस्कार केंद्राचा उद्घाटन समारंभ आभासी माध्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोहन खेडकर यांनी कार्यक्रमात उपस्थित सर्व बालगोपालांना कथा माध्यमातून मार्गदर्शन करीत प्रेरित केले. प्रमुख वक्त्या मा.ऋचा हळदे (सहसचिव भारतीय शिक्षण मंडळ) यांनी बालकेन्द्रातील बालकांना आत्मनिर्भरतेचा संदेश देताना भारतीय संस्कृतीचे मूल्यांचे जतन करावयाच..
- Post By : Vidarbha
- 07-09-2021
संस्कृतभारती नागपूर महानगराच्या वतीने संस्कृ..
रक्षाबंधन म्हणजेच नारळीपोर्णिमा हा दिवस विश्वसंस्कृतदिन म्हणून साजरा केला जातो. संस्कृतभारती नागपूर महानगराच्या वतीने १९ आॕगस्ट २०२१ ते २५ आॕगस्ट २०२१ पर्यंत संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात विविध शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये अन्त्याक्षरी स्पर्धा विज्ञापन स्पर्धा चित्रवर्णन वादविवाद साभिनयवाचन श्लोक पठन पर्ववर्णन कथाकथन विनोदकणिका या स्पर्धा घेण्यात आल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी बजाज ..
- Post By : Vidarbha
- 07-09-2021
संस्कृतभारती नागपूर महानगर शाखेचा महाकवी-कालि..
संस्कृत भारती नागपूर महानगर शाखेचा महाकवी-कालिदास-दिन कार्यक्रम गुरुवार दिनांक १५ जुलै २०२१ रोजी ऑनलाइन माध्यमाने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष डॉ. मोहन खेडकर होते तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती येथील प्रा. रागी वेंकटाचारी होते. “उपमा कालिदासस्य” या विषयावर त्यांच्या अत्यंत विद्वत्तापूर्ण आणि श्रवणमधुर व्याख्यानाने श्रोत्यांची मने जिंकली. सरस्वती स्तव..
- Post By : Vidarbha
- 07-09-2021
संस्कृतभारतीच्या विदर्भ-प्रांत तसेच नागपूर मह..
संस्कृतभारती विदर्भ प्रांतसमितीची बैठक संस्कृतभारती चे अखिल भारतीय महामंत्री श्रीशजी देवपुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली २९ ऑगस्ट २०२१ या दिवशी नागपूर येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये विदर्भ प्रांताच्या तसेच नागपूरमहानगराच्या नूतन समितीची घोषणा करण्यात झाली. घोषित करण्यात आलेल्या प्रांतसमितीचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२२ असा राहील तर महानगरसमितीचा कार्यकाळ वर्षप्रतिपदा २०२२ पर्यंत राहील. अध्यक्ष - श्री. रमेश मन्त्री व्यवसायी नागपूर उ..
- Post By : Vidarbha
- 07-09-2021